Mahesh Manjarekar | Bigg Boss Marathi S4 | "प्रवीण तरडेला घरात पाहायला आवडेल",मांजरेकरांची नवी स्टाईल आणि बरंच काही
2022-09-28 2
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन ४मध्ये महेश मांजरेकरांनी दिग्दर्शक प्रवीण तराडेंना घरात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळेची मांजरेकरांची स्ट्रॅटेजी आणि त्यांच्या स्टाईलबद्दल जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये.